गावरान कुक्कुटपालन मध्ये INCUBATOR चा उपयोग करून दुप्पट उत्पन्न 4 खुडुक कोंबड्या अंड्यावर बसवल्या.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 131

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 3 года назад +12

    नक्कीच याचा फायदा होतकरू कुकूटपालन करणाऱयांना होईल 👍👍👍

    • @abhishekmandale5230
      @abhishekmandale5230 3 года назад +2

      मी साबळे सरांचा व्हिडिओ बघितला ते म्हणतायत की ही मशीन काही कामाची नाही दोन तीन बाच नंतर मशीन बाद होते🙏

    • @GovindMali-b3c
      @GovindMali-b3c 10 месяцев назад

      सर माझ्याकडं जी मशीन आहे ती दोन वर्षा पासून चालू आहे .आणि मशीन बाद होते म्हणजे टेंप्रेचर कंट्रोलर खराब होते आपण ते बदलू पण शकतो .

    • @ajenkya9887
      @ajenkya9887 Месяц назад

      तुमच्याकडे कोणती मशीन आहे आणि ती किती रुपयाची आहे ​@@GovindMali-b3c

  • @jahirmullaji6224
    @jahirmullaji6224 2 года назад +1

    Khup Chan mahiti dili dada,khup divsani video banavla,nehami banvat ja tumche video baghyla khup avdtat.

  • @manojedvankar9631
    @manojedvankar9631 2 года назад +1

    अप्रतिम माहिती सांगितली आहे धन्यवाद सर

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @santoshchuri9108
    @santoshchuri9108 3 года назад +1

    वा दादा फार चांगली माहीती दीली धन्यवाद दादा

  • @omlokhande6684
    @omlokhande6684 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली आपन दादा 👌👌

  • @OnEarthFishing
    @OnEarthFishing 3 года назад +1

    sir khup chan mahiti diit ya video madhe...

  • @himmatkamble236
    @himmatkamble236 3 года назад +1

    रितेश तुमच्या यासुद्धा व्हिडिओमुळे खूपच महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद !

    • @hiramanmengale7155
      @hiramanmengale7155 3 года назад

      खूप सुंदर देश आपला नंबर पाठव

    • @hiramanmengale7155
      @hiramanmengale7155 3 года назад

      सगळे व्हिडिओ बघतो मी

  • @vishalsonawane413
    @vishalsonawane413 3 года назад +2

    एक नंबर आहे विडिओ

  • @vikaskardile7530
    @vikaskardile7530 3 года назад +1

    खुप मस्त माहिती दिली दादा

  • @madansinghpardeshi5608
    @madansinghpardeshi5608 2 месяца назад +1

    Sir aapan bruding karat nahit ka

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 3 года назад +1

    Chan video mast business ahe

  • @chandrakantgavade7681
    @chandrakantgavade7681 3 года назад +2

    छान आहे

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav3442 3 года назад +3

    तुझा नादच नाही भावा 👍

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 года назад +1

    दादा...आमच्याकडे पण कोंबड्या होत्या. आम्ही टोपलीत राख टाकून बसवायचो व व्हपा होऊ नये म्हणून वेखंड पावडर टाकायचो....मज्जा यायची पिल्लांबरोबर खेळायला...❤️👍👍👍

  • @vipulmurade4892
    @vipulmurade4892 3 года назад +2

    Mast

  • @henduravpower7264
    @henduravpower7264 2 года назад +1

    ऐक, नंबर, वीडीओ, भाऊ

  • @mohansinghkochar2898
    @mohansinghkochar2898 3 года назад +1

    Incubator madhil pilu nantar big zalyawar kuduk hote kya

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      Ho गावरान कोंबडीचे अंडे असेल तर खुडूक होतात

  • @deepakkachi7623
    @deepakkachi7623 3 года назад +1

    झकास दादा

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba 2 года назад +1

    35 पिल्ले कोंबडी पंखाखाली घेऊ शकते का?

  • @vedantdaundkar9214
    @vedantdaundkar9214 3 года назад +1

    Ekach number dada

  • @ganeshsuryawanshi2459
    @ganeshsuryawanshi2459 2 года назад +1

    पीलांच्या तोंडावर फोडया ऊठतात आणि पीले मरतात फोडया येवु नये यासाठी काय करावे आणि आल्या तर काय करावे कृपया मला सांगा

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 3 года назад +1

    Gavran kombli khali gavran che andy basvlu nntr orignal gavran pillo janmto aani orignal gavti komblo che andy machine madhy thevly nntr gavranch nighnar ka cross honar??? Karan kombli nahi atta machine madhy hatch zhale na eggs??? Ani tumhi andy bahar che ghetly ka aply ghr chi kombli che aahe?? Machina madhy aani amchy side la asa aahe karad la city madhy light asti khera gavat apla ghr aahe daily 5 taas light cha ghotala hoto bulb kiyi wett cha ahe 40

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      गावरान कोंबडीचे अंडे ठेवले तर गावरान च पिल्ले निघतात. अंडी आपल्या घरची आसतात..बल्ब 40,60,80 चा वापरू शकता

  • @kishormardane436
    @kishormardane436 2 года назад +1

    Dada inkubetar cha box kotun aanla aani kitila

  • @madgyalsheepfarm9673
    @madgyalsheepfarm9673 3 года назад +1

    Nise

  • @sachinbombale2502
    @sachinbombale2502 3 года назад +1

    Temperature manualy kami kiva jast karu shakto ka

  • @shivajigawade878
    @shivajigawade878 3 года назад +1

    Dada lahan pillanna ghulhach pani kevha pajaych ani tyache fayde kay???

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      सुरवातीच्या 2-3 दिवस गुळाचं पाणी पाजायच पाहिले दोन तीन दिवस पिल्ले जास्त खात नाही आणि त्यामुळं काही पिल्ले मरतात आशा वेळेस गुळाचं पाणी पाजल्यवर त्यांनी काही खाल्ले नाही तरी चालते व त्यांची रोगप्रतकारकशक्ती वाढते

    • @shivajigawade878
      @shivajigawade878 3 года назад

      @@farmlife_riteshshinde tnx dada😘😘

  • @amitthopate2506
    @amitthopate2506 3 года назад +1

    Bhau pille nighaliki kiti temperature thevayche

    • @vipulmurade4892
      @vipulmurade4892 3 года назад +1

      Pill nighalyavr dusrya divshi 35 they shakta

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад +1

      Pille nighali ki ti 3-4 तासात मशीन मधून काढून घ्यायची .. tempreture कमी करायची गरज नाही

  • @shitalthorwat9773
    @shitalthorwat9773 3 года назад +1

    भाऊ जर लाइत गेली तर आणि incubator किती वेळ बंद आणि चालु ठेवतात .

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      आपण बनवलेल्या मशीन आहे त्या मध्ये 3-4 तास लाईट गेली तर काहीच फरक पडत नाही आणि त्यापेक्षा जास्त वेळ गेल्यावर मोबाईल टॉर्च व टॉर्च लावून ठेवायचा

  • @deelipbhuktare1610
    @deelipbhuktare1610 3 года назад +2

    दादा आम्ही कोंबड्याची पिल्ली खरेदी केली आहेत ती एक महिना झाल त्यांची वाढच होत नाहीये त्यासाठी काय करावे कोणते औषध वापरावे

  • @akshaypawar2789
    @akshaypawar2789 2 года назад +1

    गावरान कुकुट पालना मधी कोंबडी नी पिली काढल्या नंतर ती पिली तिच्या जवळ किती दिवस ठेवायची...कारण आम्ही घरी कोंबडी पाळायचो तेव्हा ती पिली मोठी होई पर्यंत किंव्हा कोंबडी पिली सोडे पर्यंत तिच्या जावंच असायची..पण कुकुट पालन करताना असच करायची की काही वेगळी पद्दत.. म्हणजे पिली निघाल्या नंतर कोंबडी पासून वेगळी ठेवायची का बरोबरच मोठे होईल पर्यंत

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  2 года назад +1

      पिल्ले कोंबडी सोडेपर्यंत कोंबडीच्या जवळ ठेवावी .. आपण जर कोंबडी पासून थोड्या दिवसातच पिल्ले वेगळी केली तर पिल्ले आजारी पडून मरतात . किंवा कुत्री मांजरे इत्यादी प्रणांपासून त्यांना धोका असतो. मायेची जी ऊब आसते ना ती त्यांना मिळाली की कितीही ऋतू badale तरी ती आजारी पडत नाही..त्यामुळं जो पर्यंत कोंबडी पिल्ले सोडत नाही तो पर्यंत पिल्ले कोंबडीच्या जवळ ठेवावी

  • @Yasha0925
    @Yasha0925 3 года назад +1

    Incubator ghari bnvlt ka

  • @DHARME_PATIL
    @DHARME_PATIL 3 года назад +1

    सर पहिल्या वेळेस खुडुक झालेली कोंबडी अंद्यवर बसवली तर ती पिल्ले काडते का ,
    म्हणजे ती नवीन पटडी आहे ,

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      Ho काढते पण अंडी ठेवताना 10-15 अंडी ठेवा

  • @pravinwaghavale2328
    @pravinwaghavale2328 3 года назад +1

    Vaccine che management kashe karta

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      गावरान कुक्कुटपालन मध्ये vaccines chi garaj padat nahi .. mi aajun ekda pan vaccine केलेलं नाही

  • @jitendrabadekar7997
    @jitendrabadekar7997 3 года назад +1

    दादा incubator मधून पिल्ले किती दिवसात निघतात?

  • @bhagwanghate3450
    @bhagwanghate3450 3 года назад +1

    भाऊ कोंबद्या अंडे देने बंद zhale काय करू

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      तुम्ही दररोज काय खाद्य देता त्याला .. जे खाद्य देत आसल त्यामध्ये poulatry चे फीड मिक्स करा 1kg मध्ये 100 gm .. अंडे परत चालू होतील

  • @ganeshsuryawanshi2459
    @ganeshsuryawanshi2459 2 года назад +1

    दादा मशिन मधील अंडी कीती वेळा फिरवावी लागतात

  • @junnarsehu224
    @junnarsehu224 3 года назад +1

    Best

  • @harishgavhale5885
    @harishgavhale5885 2 года назад +1

    Box कुठे मीळत

  • @rohanjadhav801
    @rohanjadhav801 3 года назад +1

    Chagle maheye dele bhau

  • @surajpoultryfarming118
    @surajpoultryfarming118 3 года назад +3

    कुकुट पालन माहिती देतो आहे पन चॅनल SUBSCRIBE करत नाही आपण मदत

  • @jivanjadhav3690
    @jivanjadhav3690 2 года назад +1

    U from

  • @vijaypardale5991
    @vijaypardale5991 2 года назад +1

    मित्रा मला हे यंत्र पाहिजे असेल तर ते मिळू शकत का ? आणि कितीला मिळेल हे यंत्र .

  • @rahulmali8426
    @rahulmali8426 3 года назад +2

    👌👌

  • @ombirdawde2413
    @ombirdawde2413 3 года назад +1

    दादा लाईट गेलेवर मशिन कशी वापरतो

    • @ombirdawde2413
      @ombirdawde2413 3 года назад

      जनरेटर वापरतो का

    • @vipulmurade4892
      @vipulmurade4892 3 года назад

      Inverter vapra jast light cha problem asel tr

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      3-4 तास लाईट गेली तर काही फरक पडत नाही जास्त वेळ गेली तर मोबाईल टॉर्च किंवा टॉर्च लावून ठेवायचा आणि मशीन उघडायची नाही

    • @ombirdwade9854
      @ombirdwade9854 3 года назад

      दादा मी पण मशिन लावली होती आणि ५० अंडी ठेवले होते आणि ५ पिले बाहेर आले होते आणि ४५ अंडी खराब झाली अंडी २दिवसाची होती

  • @ganeshmasal1936
    @ganeshmasal1936 3 года назад +1

    दादा थर्माकोल बॉक्स कोठे मिळतो

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      बर्फ विक्रेते किंवा फिश मार्केट मध्ये

  • @ganeshsuryawanshi2459
    @ganeshsuryawanshi2459 2 года назад +1

    चालु ठेवावा की नाही

  • @gotfarming9893
    @gotfarming9893 3 года назад +1

    अंडे किति दिवसाचे पाहिजे मसीन मधे

  • @soham_tile09
    @soham_tile09 3 года назад +1

    इन्क्युबेटर मशीन काय भाव आहे

  • @bhartishirsat7436
    @bhartishirsat7436 3 года назад +1

    व्हिडिओ खूपच सुंदर आहे.
    एक शंका आहे, उलट्या पंखांची कोंबडी म्हणजे काय?

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      तिचे पिसे शरीराच्या विरुद्ध आसतात

  • @kishorikadam9662
    @kishorikadam9662 2 года назад +1

    Machine chi price kiti ahe

  • @sahilwavekar5303
    @sahilwavekar5303 3 года назад +1

    Dada incubator price kiti aahe

  • @aaplamaharashtra9060
    @aaplamaharashtra9060 3 года назад +2

    काळजी घ्या दादा

  • @jivanjadhav3690
    @jivanjadhav3690 2 года назад +1

    दादा तुमच्या पत्ता kay

  • @sandiplohare1583
    @sandiplohare1583 2 года назад +1

    Akacha number

  • @anilchaudhari3452
    @anilchaudhari3452 3 года назад +1

    दादा लय भारी 💐💐तुमचा नंबर मिळू शकेल का?

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      8605472211

    • @anilbhoir2575
      @anilbhoir2575 3 года назад

      इनक्यूबेटर मशीन ची किंमत किती आहे तुमच्याकडे आहे त्या इन्क्युबेटर किंमत किती

  • @yogeshlohakare3231
    @yogeshlohakare3231 3 года назад +1

    मोबाईल क्रमांक पाठवा 🙏🙏🙏

  • @aaplamaharashtra9060
    @aaplamaharashtra9060 3 года назад +2

    Dada alo video bagila

  • @Yasha0925
    @Yasha0925 3 года назад +1

    Bnvla tr video dakhva

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 года назад

      सर आपला पहिला व्हिडिओ incubator बनवण्याचा आहे नक्की पहा

  • @vaishalisuryavanshi1404
    @vaishalisuryavanshi1404 3 года назад +1

    Tumcha number dya sir Tumhala bhetayache Aahe mi shirur la rahatoy

  • @ganeshsuryawanshi2459
    @ganeshsuryawanshi2459 2 года назад +1

    दादा मशिन मधील तो पंखा कायम चालु राहतो

  • @shashisable4993
    @shashisable4993 3 года назад +1

    Tumhi rahayala khuda aahe

  • @SurekhaPalande
    @SurekhaPalande Год назад

    पाणी बुस आडे टूलेपन जळातकायकरायच

  • @sakshidoke8814
    @sakshidoke8814 3 года назад +2

    इनकुबेटर किंमत किती

  • @SurekhaPalande
    @SurekhaPalande Год назад

    Maker Empire hotel Empire Koramangala

  • @sainathkadam5635
    @sainathkadam5635 2 года назад +1

    आपला नबर मिलेल का

  • @r.pkabutarcare8829
    @r.pkabutarcare8829 3 года назад +1

    Bhau tumcha number dya na

  • @NareshPawaskar-l7k
    @NareshPawaskar-l7k 5 месяцев назад

    H

  • @maheshsuryawanshi1844
    @maheshsuryawanshi1844 10 месяцев назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर देतका बोलायच होत

  • @nitinsalve9739
    @nitinsalve9739 3 года назад +1

    मशीन किती वेळ चालू ठेवायच सर .🙏